Nawazuddin Siddiqui : आलिया सिद्दीकीचा नवाजुद्दीनवर पलटवार! म्हणाली ‘तुझ्या मॅनेजरने माझ्या मुलीला…’

0
1
Nawazuddin Siddiqui : आलिया सिद्दीकीचा नवाजुद्दीनवर पलटवार! म्हणाली ‘तुझ्या मॅनेजरने माझ्या मुलीला…’


नवाजने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांचा आणि आलियाचा घटस्फोट झाला आहे आणि मुलांच्या भविष्यासाठी ते दोघेही परस्पर संमतीने एकत्र राहत आहेत. याशिवाय गेल्या २ वर्षांपासून शाळेची फी, औषध फी आणि इतर खर्चासाठी दरमहा १० लाख रुपये देत असल्याचेही त्याने सांगितले होते. नवाजुद्दीनच्या या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा एकदा आलियाने पलटवार केला आहे.



Source link