Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनNavra Mazha Navsacha 2 : ठरलं! 'हे' कलाकार दिसणार 'नवरा माझा नवसाचा...

Navra Mazha Navsacha 2 : ठरलं! ‘हे’ कलाकार दिसणार ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये

[ad_1]

‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमा विषयी

‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? चित्रपटाचे कथानक काय असणार? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments