Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनNational Cinema Day: ९९ रुपयांत सिनेमा पाहायचा? जाणून घ्या कधी आणि कुठे?

National Cinema Day: ९९ रुपयांत सिनेमा पाहायचा? जाणून घ्या कधी आणि कुठे?

[ad_1]

काय पाहता येणार ९९ रुपयांत सिनेमा?

९९ रुपयांत सिनेमा पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ‘बुक माय शो’, पेटीएम आणि अधिकृत सिनेमाच्या वेबसाइटवर जाऊन तिकिट बूक करावे लागणार आहे. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सिनेमाचे दर केवळ ९९ रुपये असणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतीही वेगळी ऑफर अप्लाय करायची गरज नाही. जवळपास ४००० हून अधिक स्क्रीनवरील सिनेमे हे ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहेत. यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज आणि डिलाइट थिएटरचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments