Nathani Pahije : नाकातील नथीची रोमँटिक अन् आगळीवेगळी कथा; ‘नथणी पाहिजे’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

0
4
Nathani Pahije : नाकातील नथीची रोमँटिक अन् आगळीवेगळी कथा; ‘नथणी पाहिजे’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Nathani Pahije Trending Marathi Song :महाराष्ट्रात दागिन्यांमध्ये नाकातील नथीचं स्थान अद्वितीय आहे. एक स्त्रीच्या सौंदर्याला नथीचा खास ठाव आहे,जो तिच्या रूपाला चार चाँद लावतो. हल्ली नथीच्या नखऱ्यांमध्ये एक नवीन फॅडसुद्धा पहायला मिळतंय. त्यातच आता’नथणी पाहिजे’या रोमँटिक गाण्याने एक वेगळाच ठसा उमठवला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आलं आहे आणि त्याच्या लयबद्ध ठेक्यावर तरुणाई ठेका धरत आहे. या गाण्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे.

Source link