Nashik Party: ठाकरे गटातील नेता दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत दिसल्यानंतर फडणवीस काय म्हणाले? वाचा

0
17
Nashik Party: ठाकरे गटातील नेता दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत दिसल्यानंतर फडणवीस काय म्हणाले? वाचा

Sudhakar Badgujar Nashik Party News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी आज विधीमंडळ अधिवेशनादरम्यान हा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Source link