
अनस खान दिलदार खान (१५वर्षे), नाझिया इमरान खान (१५ वर्षे), मिजबाह दिलदार खान (१६ वर्षे ), हनीफ अहमद शेख (२४ वर्षे) आणि ईकरा दिलदार खान (१४ वर्षे) अशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींची नावं आहेत. यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली असून. या घटनेने खान आणि शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.





