Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रNashik crime : नाशिकमध्ये हायप्रोफाइल सोसायटीतील कुंटणखाना प्रकरणी बड्या राजकीय नेत्याला अटक;...

Nashik crime : नाशिकमध्ये हायप्रोफाइल सोसायटीतील कुंटणखाना प्रकरणी बड्या राजकीय नेत्याला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

[ad_1]

Nashik Crime News : नाशिक येथील तपोवन येथे एका उच्चभ्रू सोसायतीत हाय प्रोफाइल कुंटणखाना प्रकरणी नाशिक क्राइम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. मात्र, हा कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेच्या मागे राजकीय वरदहस्त होता. ही महिला स्थानिक नागरिकांना दमबाजी करत होती. पोलिसांनी थेट राजकीय नेत्यालाच या प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments