
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वेगमर्यादा ओलांडल्यास थेट २ हजार रुपयांचा दंड –
मुंबई पुणे एक्सप्रेसवे रोज हजारो वाहने जात असतात. यात कार, बस आणि अजवड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावर अनेक वाहने ही वेगमर्यादा पाळत नाहीत. या मार्गावर काही ठिकाणी १०० किमी पेक्षा आत वेगमर्यादा बंधनकारक आहे. मात्र, ही वेग मर्यादा पाळली जात नाही. उलट १०० किमी पेक्षा अधिक वेगाने ही वाहने चालवली जातात. यामुळे या मार्गावर आपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.