Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रNashik: नाशकात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पावसात काढली धिंड

Nashik: नाशकात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पावसात काढली धिंड

[ad_1]

यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी या घटनेतील गुन्हेगारांची भर पावसात धिंड काढली. पोलिसांनी त्यांची नाशिकरोड परिसरातील धोंगडे नगर, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, विहितगाव, देवळाली गाव भागात धिंड काढली. यापुढे कोणताही व्यक्ती अशाप्रकारचे गुन्हे करू नये, या उद्देशाने पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments