Nashik: कासव दाखवतो म्हणत ३ चिमुकल्यांना विहिरीत ढकललं, नाशिक येथील घटनेनं खळबळ

0
13
Nashik: कासव दाखवतो म्हणत ३ चिमुकल्यांना विहिरीत ढकललं, नाशिक येथील घटनेनं खळबळ


Nashik News: नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ३ लहान मुलांना विहिरीत ढकलून दिल्याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मुलांना कासव दाखवतो असे म्हणत विहिरीजवळ बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांना पाण्यात ढकलून दिले. यातील एका मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना बुधवारी (१८ सप्टेंबर २०२४) संध्याकाळी वडगाव पिंगळा येथे घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 



Source link