Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! नाना पटोले यांनी दिली माहिती

0
13
Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! नाना पटोले यांनी दिली माहिती

Nanded Bypoll Election : वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरला आहे

Source link