Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रNanded Accident : मॉर्निग वॉकला गेल्यावर काळाचा घाला.. भरधाव वाहनाच्या धडकेत दोन...

Nanded Accident : मॉर्निग वॉकला गेल्यावर काळाचा घाला.. भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार

Nanded Accident : मॉर्निग वॉकला गेल्यावर काळाचा घाला.. भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार

[ad_1]

मुंबई-नांदेड महामार्गावर शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी येथे हा अपघात झाला. संकेत पाशेमवाड (वय १७) आणि वैभव येळने (१८)  अशी ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भोसी गावातील संकेत व वैभव शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. दोघे मित्र शेतकरी कुटुंबातील आहेत. नांदेड-भोकर मार्गावरील भोसी गावाच्या महामार्गावरून हे दोन्ही विद्यार्थी चालत जात होते. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले, यात त्यांचा मृत्यू झाला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments