Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रNanded : खेकडे पकडायला गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Nanded : खेकडे पकडायला गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Nanded : खेकडे पकडायला गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

[ad_1]

सकनूर गावात डुकरांचा मोठा त्रास होत आहे. शेतातील उभ्या पिकांची डुकरांमुळे नासधूस होत आहे. शेतशिवाराचे डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतांना तारेचे कुंपन घातले असून रानडुक्करांसाठी तारेत विद्युत प्रवास सोडला आहे. या तारेचा स्पर्श झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चार पैकी दोन तरुणांचा या तारेला स्पर्श झाला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments