Nanded : नांदेडच्या सरकारी रुग्णालयाच्या डीनला लावलं टॉयलेट साफ करायला, शिंदे गटाच्या खासदाराचा प्रताप

0
3
Nanded : नांदेडच्या सरकारी रुग्णालयाच्या डीनला लावलं टॉयलेट साफ करायला, शिंदे गटाच्या खासदाराचा प्रताप

Nanded government hospital : ४८ तासात ३१ रुग्णांच्या मृत्यूनंतर नांदेडच्या सरकारी रुग्णालयास भेट देण्यास गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात प्रचंड घाण व दुर्गंधी दिसली. यानंतर संतापलेल्या पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतेच्या कामाला लावलं.

Source link