Nana Patekar Personal Life: ‘या’ कारणामुळे नाना पाटेकर पत्नीपासून राहतात वेगळे

0
18
Nana Patekar Personal Life: ‘या’ कारणामुळे नाना पाटेकर पत्नीपासून राहतात वेगळे


समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेम संबंध होते. ते कळाल्यावर निलकांती यांनी नानांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एककाळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्री मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नाना पाटेकर यांच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर निलकांती घर सोडून गेल्या. अनेकदा नानांनी या सगळ्या अफवा आहेत असे सांगितले होते.



Source link