Nana Patekar: विवेक अग्निहोत्रीच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्ये नाना पाटेकरांची एण्ट्री, ट्रेलर चर्चेत

0
18
Nana Patekar: विवेक अग्निहोत्रीच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्ये नाना पाटेकरांची एण्ट्री, ट्रेलर चर्चेत

The vaccine War Trailer : गेल्या काही दिवसांपासून ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटात आता मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांची एण्ट्री झाली आहे.

Source link