Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur news: धक्कादायक! नागपूरमध्ये दिवाळीच्या सफाईदरम्यान विपरीत घडलं, सफाई करतांना कपाट पडल्याने...

Nagpur news: धक्कादायक! नागपूरमध्ये दिवाळीच्या सफाईदरम्यान विपरीत घडलं, सफाई करतांना कपाट पडल्याने ४ वर्षांची मुलगी ठार

Nagpur news: धक्कादायक! नागपूरमध्ये दिवाळीच्या सफाईदरम्यान विपरीत घडलं, सफाई करतांना कपाट पडल्याने ४ वर्षांची मुलगी ठार

[ad_1]

Nagpur news update : अवघ्या देशात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्व जन दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. काही ठिकाणी साफसफाई सुरू आहे तर काही ठिकाणी दिवाळी फराळ तयार करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या दरम्यान, नागपूरमध्ये एक विपरीत घटना उघडकीस आली आहे. दिवाळी साफ सफाई सुरू असतांना अचानक कपाट पडल्याने एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नागपुरातील इससानी भागात घडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments