Nagpur flood : नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. घरात पाणी घुसल्याने संपत्तीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या आणि लष्कराचे जवान बचावकार्य राबवत आहे.
Source link