Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur: नव्या घरात खेळायला जातोय सांगून गेला अन्; १२ वर्षाच्या मुलाला 'अशा'...

Nagpur: नव्या घरात खेळायला जातोय सांगून गेला अन्; १२ वर्षाच्या मुलाला ‘अशा’ अवस्थेत पाहून वडील शॉक!

Nagpur: नव्या घरात खेळायला जातोय सांगून गेला अन्; १२ वर्षाच्या मुलाला ‘अशा’ अवस्थेत पाहून वडील शॉक!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित कृष्णकुमार नायडू (वय, १२) आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. श्रावणनगर येथे हर्षित यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या घराचा स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास हर्षित त्याच्या आईला नव्या घरात खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडला. परंतु, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. यामुळे हर्षितचे वडील कृष्णकुमार त्याला पाहण्यासाठी नव्या घरी गेले. तिथे हर्षित त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments