Munmun Dutta: ‘तारक मेहता’मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?

0
1
Munmun Dutta: ‘तारक मेहता’मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?



Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टप्पू ही भूमिका राज अनादकतने साकारली आहे तर बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता दिसत आहे. दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.



Source link