Munmun Dutt: ‘एक गूड न्यूज आहे’, साखरपुड्याच्या अफवांदरम्यान तारक मेहताच्या निर्मात्यांनी शेअर केला बबिताचा फोटो

0
20
Munmun Dutt: ‘एक गूड न्यूज आहे’, साखरपुड्याच्या अफवांदरम्यान तारक मेहताच्या निर्मात्यांनी शेअर केला बबिताचा फोटो

साखरपुड्याच्या चर्चांवर मुनमुनची प्रतिक्रिया

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने ९ वर्षांनी लहान असलेल्या टप्पू म्हणजेच राज अनादकशी साखरपुडा केल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.मुनमुनने टाइम्स ऑफव इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ‘या सगळ्या अफवा आहेत आणि चुकीच्या आहेत. मी माझी उर्जा अश्या वायफळ गोष्टींवर वाया घालवत नाही.’ मुनमुनच्या या वक्तव्याने साखरपुड्याच्या अफवांना पूर्णविराम देण्यात आला.

Source link