Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला ‘या’ भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

0
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला ‘या’ भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Mumbai Water Supply: मुंबईत येत्या २२ तारखेला के पूर्व, के पश्चिम आणि पी दक्षिण वॉर्डांमध्ये १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Source link