Mumbai University exam : मुंबई विद्यापीठाच्या २२ जानेवारी होणाऱ्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या; ‘ही’ आहे नवी तारीख

0
16
Mumbai University exam : मुंबई विद्यापीठाच्या २२ जानेवारी होणाऱ्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या; ‘ही’ आहे नवी तारीख


मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील बी.कॉम. सत्र ५ , एम.ए. पब्लिक पॉलिसी सत्र ३, एम.ए. राज्यशास्त्र सत्र १, एम.एस्सी. रिसर्च सत्र १ या चार होणार होत्या. तर दुपारच्या सत्रात बी.एम.एस. – एम.बी.ए. (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र १, तृतीय वर्ष बी.ए. सत्र ५, प्रथम वर्ष एल.एल.बी. – जन. एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम) सत्र १, एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम, ७५ : २५) सत्र १, बी.ए. एल.एल.बी. (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, ७५ : २५) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – जन. एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम, ६० : ४०) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम, ६० : ४०) सत्र १, एम.एस.डब्ल्यू. सत्र ३, एम.एस्सी. रिसर्च सत्र ३ या १० परीक्षा होणार होत्या. या सर्व १४ परीक्षा आता नव्या वेळेनुसार बुधवारी (दि ३१) घेतल्या जाणार आहेत.



Source link