
आषाढीनिमित्त (aashadi Ekadashi) वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे दादर आणि वडाळा भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. सूचनेनुसार, खालील वाहतूक नियम १६ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील आणि १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहतील. जे रस्ते बंद केले जातील किंवा ‘नो एंट्री’ घोषित केले जातील ते खालीलप्रमाणे आहेत.




