Mumbai Toll Rate : मुंबईतील प्रवेश आजपासून महागला, पाचही एन्ट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये मोठी वाढ

0
21
Mumbai Toll Rate : मुंबईतील प्रवेश आजपासून महागला, पाचही एन्ट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये मोठी वाढ


काय असेल नवा टोलचा दर?

यापूर्वी चारचाकी वाहनांना ४० रुपये टोल भरावा लागत होता. आता तो ४५ रुपये करण्यात आला आहे. मिनी बसला मुंबईत प्रवेश करण्यासाठी ६५ रुपये मोजावे लागतील. ट्रकसाठी १३० रुपये, अवजड वाहनांसाठी १६० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. तसेच छोटी वाहनांसाठी ४५ रुपये, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी ७५ रुपये, ट्रक आणि बसेससाठी १५० रुपये आणि अवजड वाहनांसाठी १९० रुपयांपर्यंत टोल वाढ करण्यात आली आहे. या टोलवाढीमुळं सामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दररोज मुंबईत ये-जा करणाऱ्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.



Source link