
Mumbai Women Dies by Suicide: मुंबईतील मुलुंड येथील महिलेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासरे, सासू आणि दीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.