Mumbai Rain : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचं केलं स्वागत, सायकलिंग अन् सोशल मीडियावर घेतला आनंद

0
14
Mumbai Rain : मुंबईकरांनी पहिल्या पावसाचं केलं स्वागत, सायकलिंग अन् सोशल मीडियावर घेतला आनंद

Mumbai Rain : मुंबईत आज मान्सूनचे आगमन झाले. मुंबईकरांनी मोठ्या उत्साहाने पहिल्या पावसाचे स्वागत केले. सोशल मीडियावर व्यक्त होत तसेच  पावसाच्या सरी अंगावर घेत सायकल चालवत मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आनंद लुटला.

Source link