Mumbai Rain : मुंबईत आज मान्सूनचे आगमन झाले. मुंबईकरांनी मोठ्या उत्साहाने पहिल्या पावसाचे स्वागत केले. सोशल मीडियावर व्यक्त होत तसेच पावसाच्या सरी अंगावर घेत सायकल चालवत मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आनंद लुटला.