
Mumbai Railway mega block : मध्य रेल्वेने आज रविवारी ठाणे ते कल्याण आणि हार्बर रेल्वेने कुर्ला ते वाशीदरम्यान मेगा ब्लॉक घोषित केला असून या काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पाहून मुंबईकरांना घराबाहेर पडावे लागणार आहे.
Source link



