Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune Expressway : ‘या’ कारणामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील मुंबईकडील...

Mumbai Pune Expressway : ‘या’ कारणामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील मुंबईकडील मार्गिका उद्या २ तास राहणार बंद

Mumbai Pune Expressway : ‘या’ कारणामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे  वरील मुंबईकडील मार्गिका उद्या २ तास राहणार बंद

[ad_1]

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून  प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाचे वृत्त समोर आले आहे.  मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीतील बदलाबाबत मोठी अपडेटसमोर आलीआहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीची मार्गिका (लेन) उद्या, गुरुवारी (२७ जुलै २०२३) दोन तास बंद राहणार आहे. द्रुतगती महामार्गा शेजारी दरड कोसळल्यानंतर काही दिवसापूर्वी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अजूनही महामार्गाकडेला डोंगरावर दगड अडकले आहेत. ते काढण्यासाठी ही मार्गिका दोन तास बंद राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments