Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Police News : उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांकडून ८ महिला शिपायांवर...

Mumbai Police News : उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांकडून ८ महिला शिपायांवर बलात्कार; मुंबई पोलीस दलात खळबळ

Mumbai Police News : उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांकडून ८ महिला शिपायांवर बलात्कार; मुंबई पोलीस दलात खळबळ

[ad_1]

Mumbai police sex scandal : मुंबई मोटर वाहन विभागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपायुक्त आणि दोन पोलिस निरीक्षकांनी बलात्कार केल्याचा आरोप ८ महिला पोलिस शिपायांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे पत्र, मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आले असून हे पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments