Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News : होळीनिमित्त संगीतप्रेमींना ‘फागुनोत्सवात’ संगीत रंगांत भिजण्याची संधी

Mumbai News : होळीनिमित्त संगीतप्रेमींना ‘फागुनोत्सवात’ संगीत रंगांत भिजण्याची संधी

Mumbai News : होळीनिमित्त संगीतप्रेमींना ‘फागुनोत्सवात’ संगीत रंगांत भिजण्याची संधी

[ad_1]

भारतीय शास्त्रीय संगीताचे संवर्धन आणि प्रचाराच्या सेवेत असणाऱ्या धानी म्युझिक अँड कल्चरल फाऊंडेशन य संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कथ्थक नर्तक पंडित राजेंद्र गंगानी, तबला वादक पंडित कुमार बोस, प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर, संतूर वादक पंडित रणजीत पाठक आणि तबला वादक पंडित अजित पाठक यांची कलाप्रस्तुती पाहता येईल. या कलाकारांसोबत विनायक नेटके, संदीप मिश्रा, सिद्धेश बिचोलकर आणि मनोज देसाई साथ-संगत करतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments