
हर्षला व्हायचे आहे डेटा सायन्स इंजिनिअर
त्याच्या यशाबाबत हर्षल म्हणाला, त्याला डेटा सायन्स इंजिनिअर व्हायचे आहे आणि सायन्स शिकण्याची त्याची मनीषा आहे हर्षलचा धाकटा भाऊ देखील या वर्षी १० वीची परीक्षा देणार आहे. भावासाठी, जो यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहे, तो म्हणतो कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासूनच अभ्यास करा आणि उशीर करू नका, असे तो म्हणाला.





