Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रmumbai murky water : मुंबईत नळातून येतंय गढूळ पाणी, पोट बिघडण्याची भीती,...

mumbai murky water : मुंबईत नळातून येतंय गढूळ पाणी, पोट बिघडण्याची भीती, लोकांच्या तक्रारीनंतर आदित्य ठाकरे मैदानात

[ad_1]

Aaditya Thackeray on Mumbai murky water : मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी मिळत आहे. या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित त्रास जाणवत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मुंबई महानगरपालिकेला जाब विचारत आदित्य ठाकरे म्हणाले की, यासंदर्भात महापालिकेने खुलासा करावा, नाहीतर मुंबईकर पालिकेच्या दारात येतील, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments