mumbai mosquito menace : डासांच्या हैदोसाने मुंबईकर वैतागले; ‘हे’ आहे कारण

0
18
mumbai mosquito menace : डासांच्या हैदोसाने मुंबईकर वैतागले; ‘हे’ आहे कारण


Mosquitoes problem in Mumbai : पुण्यात काही दिवसांपूर्वी डासांच्या थव्यावा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, मुंबईकरांनी देखील डासांच्या हल्ल्याची धास्ती घेतली आहे. संध्याकाळ झाली की मोठ्या प्रमाणात डास हे घरात घुसून नागरिकांचे रक्त सोशत आहे. एवढेच नाही तर कार, रस्त्याने चालतांना देखील डासांच्या हल्ल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. नगरिकांनी घरात, खिडक्यांना अनेक सुरक्षा कवच लावले असले तरी हे भेदून डास घरात घुसत आहे. दरम्यान, यामुळे मुंबईकरांचे आरोग्य मात्र, धोक्यात आले आहे. महागर पालिकेचे अधिकारी डास प्रतिबंधक औषध फवारत असूनही त्याचा काही उपयोग होत नाही.



Source link