Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कुर्ला-वाशीदरम्यान एकही लोकल धावणार नाही, पाहा वेळापत्रक

0
17
Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक,  कुर्ला-वाशीदरम्यान एकही लोकल धावणार नाही,  पाहा वेळापत्रक

रेल्वे मार्ग दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मुंबईतील लोकल मार्गावर येत्या रविवारी  (१०  डिसेंबर) रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धाणार नाही. तर, ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावतील. 

Source link