Mumbai Lalbaug Fire : मुंबईतील लालबाग परिसरातील तीन मजली इमारतीला आग, चार जण होरपळले!

0
20
Mumbai Lalbaug Fire : मुंबईतील लालबाग परिसरातील तीन मजली इमारतीला आग, चार जण होरपळले!

Mumbai Lalbaug Fire News : मुंबई येथील लालबाग परिसरातील रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीत चार जण होरपळल्याची माहिती समोर आली.

Source link