Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून खाली कोसळल्यानं...

Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून खाली कोसळल्यानं दोघांचा मृत्यू

[ad_1]

Mumbai Goa Highway Accident News: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला. कार पुलावरून खाली कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात नेमके कशामुळे घडला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.परंतु, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, असा अंदाज व्यक्त करण्यात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments