Mumbai Fire: मुंबईत इमारतीत आगीच्या घटना थांबेना! गोरेगाव येथील एका इमारतीत व्यावसायिक गाळ्यांना आग

0
16
Mumbai Fire: मुंबईत इमारतीत आगीच्या घटना थांबेना! गोरेगाव येथील एका इमारतीत व्यावसायिक गाळ्यांना आग

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून इमारतींना आगी लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. त्यामुळे इमारती खरच फायर प्रूफ आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल १० ते १५ इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

Source link