Mumbai Crime : बाळाला आजोबा बोलावतायत.. आईने पोटच्या सव्वा महिन्याच्या चिमुकलीला १४ व्या मजल्यावरून खाली फेकले

0
14
Mumbai Crime : बाळाला आजोबा बोलावतायत.. आईने पोटच्या सव्वा महिन्याच्या चिमुकलीला १४ व्या मजल्यावरून खाली फेकले

दरम्यान, गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास घरातील सर्वजण झापले असताने तिने १४ व्या मजल्यावरील गॅलरीतून बाळाला खाली फेकलं. इमारतीच्या खाली असलेल्या दुकानाच्या छतावर बाळ पडल्याचे तेथील एका रहिवाशाला दिसले. त्यांनी याची सूचना पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Source link