
Mumbai Air Pollution : प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहुल येथील इंधननिर्मिती उद्योगांना पर्यावरण कायद्यांचे उलंघन केल्याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
Source link




