Mumbai: मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हरब्रिज उद्यापासून बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

0
13
Mumbai: मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हरब्रिज उद्यापासून बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग


Mumbai Sion Road Bridge: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा ११२ वर्षे जुना सायन रोड ओव्हरब्रिज उद्यापासून (बुधवार, १७ जानेवारी २०२३) बंद केला जाणार आहे. ब्रिटिशकालीन हा ऐतिहासिक पूल कोसळल्याने १२ हजारांहून अधिक वाहनचालकांना फटका बसेल, असा अंदाज आहे. यात धारावी, सायन आणि पश्चिम मुंबईत माल पुरवठा करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त असेल. दरम्यान, सायन रोड ओव्हरब्रिज बंद झाल्याने त्यासाठी पर्यायी मार्ग कोणते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.



Source link