Thursday, October 8, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: बाळ रडायचं थांबेना म्हणून तोंड चिकटपट्टीनं बंद केलं; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील...

Mumbai: बाळ रडायचं थांबेना म्हणून तोंड चिकटपट्टीनं बंद केलं; मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील प्रकार

[ad_1]

तीन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत वैद्यकीय निष्काळजीपणाचे आणखी एक प्रकरण समोर आले. सहाव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर नवजात बाळाचा मृतदेह एका पेटीत भरून कुटुंबासह घरी पाठवण्यात आला. मात्र, कुटुंब घरी पोहोचले तेव्हा बाळ जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. परंतु, त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. सदर टुंबाने कुटुंबाने बाळाला जिवंत असल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ पाहून अनेका धक्का बसला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments