
या धमकीनंतर मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा याच मेल आयडीवरून पुन्हा धमकीचा ईमेल केला आहे. ‘तुम्ही माझ्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. आता रक्कम २०० कोटी द्या, अन्यथा तुम्ही तुमच्या डेथ वॉरंटवर सही करत आहात, अशा आशयाची दुसरी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे.






