Mugdha Godse Birthday: गेल्या ११ वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय मुग्धा गोडसे! का करत नाही लग्न?

0
21
Mugdha Godse Birthday: गेल्या ११ वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय मुग्धा गोडसे! का करत नाही लग्न?


का करत नाहीत लग्न?

राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांनी जाहीररीत्या त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, ही जोडी गेल्या ११ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत आहे. दोघे एकत्र खूप आनंदी आहेत. पण, ते अद्यापही एकमेकांसोबत लग्न करू इच्छित नाही. अभिनेता राहुल देव याने याबद्दल बोलताना त्याच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जर दोन व्यक्ती एकमेकांसोबत खुश असतील तर, त्यांना लग्नाची गरज नाही. त्यांच्या नात्याबद्दल आणि वयातील अंतराबाबत बोलताना मुग्धा गोडसे म्हणालेली की, वयाचे अंतर कधीच जाणवले नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा इतर काहीही महत्त्वाचे नसते. फक्त आनंद आणि प्रेम महत्वाचे आहे. म्हणून दोघांनाही केवळ प्रेमाच्या नात्यात राहायचे असून, त्यांनी लग्नाचा काहीही विचार केलेला नाही.



Source link