MSRTC : एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांची चिंता सोड, ऑनलाइन पेमेंटने काढता येणार तिकीट

0
16
MSRTC : एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांची चिंता सोड, ऑनलाइन पेमेंटने काढता येणार तिकीट

राज्य परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटीची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांसाठी होणारी कटकट मिटली आहे.

Source link