Mrunal Thakur: ‘या’ दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास

0
3
Mrunal Thakur: ‘या’ दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास


हिंदू नववर्षाची सुरूवात गुढी पाडव्याने होते. आज २२ मार्च रोजी पाडवा आहे. हा सण साजरा करताना अनेकजण घरोघरी गुढी उभारतात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीचा अर्थ विजयाचा ध्वज आहे आणि या दिवशी ध्वज फडकवल्याने सुख-समृद्धी येते असे म्हटले जाते. अनेक मराठमोळे कलाकार या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री मृणाल ठाकूरने पाडवा तिच्यासाठी खास असल्याचे म्हटले आहे.



Source link