जागतिक आरोग्य संघटनेने कांगो आणि आफ्रिकेतील इतरत्र एमपॉक्सचा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला आहे. डझनाहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण झाली आहे. विषाणूचा हा प्नकार नवीन असून आफ्रिकेत लसीचे मोजकेच डोस उपलब्ध आहेत.