
MP Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आणि आता मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या CSIF च्या महिला पोलिसाकडून कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. चंदीगढच्या विमानतळावर कंगनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर काहीतरी बोलल्याने तेथील महिला CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावल्याने त्याची मोठी चर्चा झाली आहे. अखेर या महिला जवानला अटक करण्यात आली आहे.
#WATCH | BJP leader and actor Kangana Ranaut arrives at Delhi airport
A constable-rank CISF officer allegedly slapped Kangana at Chandigarh Airport during a frisking argument. An inquiry committee comprising senior CISF officers has been set up to conduct a further… pic.twitter.com/kUHmg7PsAs
— ANI (@ANI) June 6, 2024









