MP Kangana Ranaut | मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या कानशिलात; चंदीगढच्या विमानतळावर CISF च्या महिला जवानाची करामत | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
MP Kangana Ranaut | मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या कानशिलात; चंदीगढच्या विमानतळावर CISF च्या महिला जवानाची करामत | Navarashtra (नवराष्ट्र)

मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या कानशिलात; चंदीगढच्या विमानतळावर CISF च्या महिला जवानाची करामत

MP Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आणि आता मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतच्या CSIF च्या महिला पोलिसाकडून कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. चंदीगढच्या विमानतळावर कंगनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर काहीतरी बोलल्याने तेथील महिला CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावल्याने त्याची मोठी चर्चा झाली आहे. अखेर या महिला जवानला अटक करण्यात आली आहे.

Source link